Post Office Franchise : 5000 रुपयांत पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी घेऊन महिन्याला लाखो रुपये कमवा, अर्ज डाउनलोड करा

Post Office Franchise : तुम्ही घरी बसून कोणता व्यवसाय करण्याची सुरुवात करत असाल आणि व्यवसायाच्या कल्पना तुम्हाला सुचत नसतील तर आमच्या संकेतस्थळा मार्फत तुम्हाला विविध व्यावसायिक कल्पने विषयी माहिती दिली जाते.

वेगवेगळ्या फ्रेंचाईसेस तुम्ही घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकता यामध्ये काही व्यवसायासाठी खूप मोठे गुंतवणुकीची आवश्यकता असते तर काही व्यवसायासाठी खूप लहान लहान गुंतवणुकीतून सुद्धा तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता.

पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अशीच एक गुंतवणूक म्हणजे पोस्ट ऑफिस ची फ्रेंचाईजी घेणे पोस्ट ऑफिस ची भरपूर शाखा संपूर्ण भारतभर असल्या तरी गावागावांमध्ये पोस्ट ऑफिस आणखी पोहोचलेले नाही, पोस्ट ऑफिस च्या गरजेनुसार गावामध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी उघडून चांगल्या प्रकारे दर महिना उत्पन्न कमवू शकता.

फक्त आठवी पास असाल तरी तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी (Post Office Franchise)  घेऊ शकता यामध्ये कमीत कमी वय 18 वर्षे असावे लागते जास्तीत जास्त वयाची कोणती मर्यादा नाही, याचे पेमेंट तुम्हाला पोस्ट ऑफिस तर्फे झालेल्या एग्रीमेंट मध्ये दिल्याप्रमाणे केले जाते.

विविध प्रकारचे प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी घेते वेळेस मिळते पोस्टल एजंटच्या स्कीम आणि इतर बाकीच्या गोष्टीवरून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई करू शकता अर्जाचा नमुना सोबत जोडलेला आहे व त्याची एग्रीमेंट सुद्धा सोबत जोडलेले आहे.

पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही संपूर्ण एग्रीमेंट वाचून अर्ज चा नमुना वाचून फक्त पाच हजार रुपये भरून पोस्ट ऑफिसचे फ्रेंचायजी आहे जी ओपन करू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला कमिशन किंवा ट्रांजेक्शन दिले जाते जसे तुम्ही पोस्ट ची बुकिंग करत असाल, स्पीड पोस्ट बुकिंग करत असाल, मनी ऑर्डरची बुकिंग करत असाल तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन तुम्हाला मिळते.

कमिशन कशाप्रकारे मिळेल याचा चार्ट सुद्धा वरील जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्यामुळे तुम्ही फ्रॅंचाईजीला आपल्या करण्या अगोदर संपूर्ण वाचन करावे आणि नंतरच यासाठी अर्ज करावा.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment