Central Railway Bharti : मध्य रेल्वे (महाराष्ट्रात) 10वी+ITI पासवर सरकारी नोकरीची आज शेवटची संधी, तात्काळ करा ऑनलाईन अर्ज

Central Railway Bharti  : रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी ! मध्य रेल्वेमध्ये तब्बल 2409 पदांकरता नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यामध्ये 10वी +ITI पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज 29 ऑगस्ट 2023 पासून 28 सप्टेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

पदांचा तपशील

 • अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पदसंख्या (Railway jobs vacancy)

विभागानुसार पदसंख्या

 • मुंबई – 1649
 • भुसावळ – 296
 • पुणे -152
 • नागपूर – 114
 • सोलापूर – 76

शैक्षणिक पात्रता

 • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कमीत कमी 50% गुणासह दहावी उत्तीर्ण असावा, तसेच संबंधित ट्रेडमध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स ) असणे आवश्यक.

वयोमर्यादा

 • 29 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्ष असावे (एससी/एसटी 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे)

अर्ज शुल्क

 • जनरल/ओबीसी -100 रुपये
 • एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला – यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारलेले नाही.

पगार

 • पगार हा रेल्वेच्या नियमानुसार दिला जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

निवड प्रक्रिया

 • उमेदवारांची निवड आयटीआय स्कोअर तसेच कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल.

नोकरीचे ठिकाण (Central Railway Bharti)

 • मध्य रेल्वे (महाराष्ट्र) असणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

 • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • 28 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत

Railway Jobs Vacancy

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment