Zomato Jobs : झोमॅटो सोबत काम करून आठवड्याला 3000-5000 रुपये मिळवा, असा करा अर्ज

Zomato Jobs : झोमॅटो हे नाव तुम्ही टीव्हीवर किंवा इतर कोणत्याही ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्मवर भरपूर वेळा पाहिल असेल झोमॅटो फूड डिलिव्हरी करणारी भारतातील एक नंबरची कंपनी आहे, भारतीय व्यवसायिकांनी सुरू केलेली पहिली फूड डिलिव्हरी कंपनी आज कितीतरी करोडो रुपये कमवत आहे.

भारतातील झोमॅटो कंपन्या अंतर्गत तब्बल दोन लाखावर अधिक व्यावसायिक जोडलेले असून त्यासोबतच दोन लाखाहून अधिक डिलिव्हरी पार्टनर सुद्धा जोडलेले आहेत, आतापर्यंत कंपनीने दहा करोडहून अधिक डिलिव्हरी आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचलेल्या या सर्वांमध्ये एक हजाराहून अधिक महिला डिलिव्हरी पार्टनर सुद्धा कार्यरत आहेत.

झोमॅटो मध्ये काम करून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम कमवू शकता. झोमॅटो तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वाटेल तेव्हा कोणत्याही परिसरात तुम्हाला काम करण्याचा स्वातंत्र्य देते, तुम्ही जे कमाई केली ती तर आठवड्याला तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होते आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काम करता येते. त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा वेळ देऊ शकता आणि काम करून पैसे सुद्धा कमवू शकता.

झोमॅटो मध्ये जॉईन होऊन दररोज हजार रुपये कमावण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही चांगल्या रितीने काम केले तर दिवसाला 500 रुपये ते 1000 रुपये पर्यंत कमवू शकता, झोमॅटो अंतर्गत तुम्हाला एक्सीडेंट/मेडिकल इन्शुरन्स सुद्धा दिल्या जातो. त्यासोबतच सेफटी किट सुद्धा दिल्या जाते जर तुम्ही महिला डिलिव्हरी पार्टनर असेल तर यामध्ये पेपर स्प्रे आणि टॉर्च सहभागी असते.

डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करायचा असेल तर साध्या पद्धतीने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून कामाला लागू शकता, यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला (Zomato Jobs) झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी ॲप डाऊनलोड करायला लागेल, त्यानंतर ऑनलाईन ट्रेनिंग होईल ती पूर्ण करावी लागेल त्यानंतर तुमचे डिलिव्हरी करून तुम्ही पैसे कमवू शकता.

महिला पुरुष कुणीही असाल तुमच्याकडे लायसन्स असणे गरजेचे आहे लायसन्स असेल तर तुम्ही सहजरीत्या डिलिव्हरी करू शकणार आहात. जर तुम्हाला झोमॅटोच डिलिव्हरी ॲप डाऊनलोड करायच असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुमचा फोन नंबर, तुमचं नाव आणि तुम्ही ज्या शहरात काम करणार आहात त्या शहराचं नाव टाकायचे आहेत आणि गेट ॲप लिंक वर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन ची लिंक दिली जाईल त्या लिंक वरून तुम्ही झोमॅटो एप्लीकेशन डाउनलोड करू शकता आणि ट्रेनिंग पूर्ण करून दररोज 500-1000 रुपये कमवू शकता.

झोमॅटोच्या मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी  : येथे क्लिक करा

Leave a Comment