UCO Bank Personal Loan : भारतातील अग्रगण्य असलेल्या युको बँकेमध्ये विविध 5 प्रकारच्या वैयक्तिक कर्जाच्या पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत पगारादर वर्गापासून व्यवसाय करणाऱ्या साठी सुद्धा वेगवेगळ्या वैयक्तिक कर्जाचे पर्याय युको बँकेने उपलब्ध करून दिलेले आहेत जलद गतीने मिळणारे लोन तुम्ही आहे.
अवघ्या काही क्लिक वर तुमच्या अकाउंट मध्ये जमा करून घेऊ शकता तसेच हे कर्ज तुम्ही युकोचे कस्टमर असाल तर तुमच्या येऊन मोबाईल एप्लीकेशन वरून सुद्धा घेऊ शकता फक्त चार स्टेप मध्ये हे कर्ज तुम्हाला लगेच मिळणार आहे ज्या कस्टमर साठी प्रे-अप्रोवल लोन ची ऑफर बँकेकडून आली असेल तर याच्यासाठी सहज अर्ज करू शकता.
युको बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
कमीत कमी प्रक्रिया शुल्क तुम्हाला इथे लागणार आहे फक्त चार क्लिक मध्ये तुमचं लोन तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. कोणतीही कागदपत्र मूळ स्वरूपात जमा करायची गरज पडणार नाही. तुम्ही ॲप्लिकेशन वापरत असाल किंवा इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर तुम्ही ही लोन मिळवू शकता.
यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेला भेट देण्याची सुद्धा आवश्यकता असणार नाही जर तुम्हाला लोन घ्यायचा असेल त्याची पात्रता तपासायचे असेल तर तुम्हाला एक मेसेज पाठवायचा आहे. तो मेसेज तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीने टाईप करून दिलेल्या नंबर वर पाठवून तुमची पात्रता चेक करू शकता.
युको बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला जर लोन घ्यायचा असेल आणि तुम्ही (UCO Bank Personal Loan) युको बँकेचे कस्टमर असाल तर येऊन एप्लीकेशन किंवा इंटरनेट बँकिंग मध्ये तुम्हाला लॉगिन करायचा आहे त्यामध्ये प्रे-अप्रोवल पर्सनल लोन अस बॅनर दिसेल तिथे क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुमची पॅन आणि जन्मतारीख टाकून व्हॅलिडेट करायचा आहे.
तुम्हाला किती लोन पाहिजे तर लोनचा हप्ता किती दिवस ठेवायचा ते तुम्हाला सिलेक्ट करायच आहे त्यानंतर ओटीपी येईल नंतर ते ओटीपी टाकायचा आहे.ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या अकाउंटला ही रक्कम जमा केली जाईल. एकदम जलद गतीने होणारे प्रोसेस असून फक्त चार स्टेप मध्ये तुम्ही कर्ज मिळू शकता.