Talathi Bharti Result : महाराष्ट्रातील बहुचर्चित तलाठी भरतीच्या संपूर्ण परीक्षा आता संपल्या, अकरा लाख उमेदवारांनी अर्ज केल्या पैकी सात लाखाच्या आसपास उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत, महाराष्ट्रातील काही केंद्रावर परीक्षेसाठी गैरप्रकार आढळले परंतु काही केंद्रावर सर्व परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या.
चार हजार जागांसाठी असलेल्या भरतीला तब्बल सात लाखापेक्षा अधिक उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहे, या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल याचे माहिती सूत्रांकडून मिळाली असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने तलाठी संवर्गाच्या परीक्षा झाल्या होत्या 14 सप्टेंबर पर्यंत पार पडल्यात.
तलाठी भरतीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
13 लाखापेक्षा जास्त उमेदवारांची परीक्षा घेण्याचे मोठे काम TCS ने घेतले होते. परीक्षेसाठीच्या तारखा महसूल विभागाने संकेतस्थळावर दिल्या होत्या यासाठी 19 दिवस परीक्षा महसूल विभागाकडून घेतल्या आहेत. सदर परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून 14 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये असणार आहेत.
या सर्व परीक्षा वेगवेगळ्या तीन सत्रामध्ये आयोजित करण्यात होत्या सकाळी 9.00 ते 11.00 पहिले सत्र, दुपारी 12.30 ते 02.30 दुसरे सत्र आणि संध्याकाळी 4.30 ते 6.30 चे तिसरे सत्र होते. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राचे, शहराचे नाव 5-6 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले होते.
या परीक्षा मध्ये सात लाखापेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता ऑनलाईन झालेले या परीक्षेचा निकाल येथे काही दिवसात जाहीर केला जाणार असून चार हजार उमेदवारांची निवड यादी सुद्धा प्रसिद्ध केली जाणार आहे, यामध्ये कशा पद्धतीने किती गुण मिळाल्यानंतर तुम्हाला तलाठी भरतीसाठी पात्र होत आहे त्याची सर्व माहिती अगोदरच प्रकाशित केलेले आहे.
तलाठी भरतीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्याहि शाखेतील पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी तलाठी भरती (Talathi Bharti Result) राबविण्यात आले होते बहुपर्यायी प्रश्नाद्वारे तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. 17 ऑगस्ट पासून 14 सप्टेंबर पर्यंत या परीक्षेचा कालावधी होता यादरम्यान विविध केंद्र या परीक्षा झाल्या आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तलाठी भरती चा निकाल जाहीर होणार असून निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारासाठी हे आनंदाची बातमी आहे. तुम्हाला निकाल पाहायचा असेल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तलाठी भरती चा निकाल पाहू शकता व तलाठी भरतीची निवड यादी सुद्धा पाहू शकता.