Mahapareshan Manchar Pune : महापारेषण मंचर पुणे अंतर्गत 10 वी+ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! त्वरित अर्ज करा

Mahapareshan Manchar Pune : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मंचर पुणे अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये दहावी पास तसेच आयटीआय धारक उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज शुल्क (Mahapareshan Manchar Pune)

 • या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.

पदसंख्या

 • एकूण -19 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

 • मंचर (पुणे)

पदांचा तपशील

 • अप्रेंटिस-इलेक्ट्रिशियन

वयोमर्यादा

 • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्ष असणे आवश्यक आहे.
 • मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

शैक्षणिक पात्रता

 • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धती (Mahapareshan)

 • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • 30 सप्टेंबर 2023 असणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
 • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
 • अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडायचे आहेत.
 • भरतीचे इतर सर्व अधिकार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मंचर – पुणे कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment