Mumbai University Bharti : मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील काय विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. विविध पदांकरिता ही भरती राबवण्यात येत असून उमेदवारांनी पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा- 01
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा-02
पदांचा तपशील (Mumbai University)
- संचालक
- कुलसचिव
- डीन
- वित्त आणि लेखाधिकारी
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 7 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
नोकरीचे ठिकाण
- मुंबई
अर्ज शुल्क
- राखीव प्रवर्ग – 250 रुपये
- खुला प्रवर्ग – 500 रुपये
वयोमर्यादा
- यामध्ये उमेदवाराचे वय 58 वर्षापर्यंत असावे.
अर्ज पद्धती
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा -01
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा -02
पदसंख्या
- एकूण 11 रिक्त जागा
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- इनवर्ड सेक्शन, रूम नंबर 25, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई – 400 032.
शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा.
पगार (Mumbai University Bharti)
- या भरती प्रक्रियेसाठी पगार हा पदानुसार दिला जाणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज रद्द केले जातील.
- अर्जामध्ये उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.