Thane Municipal Corporation Bharti : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची नवीन संधी ! आज या ठिकाणी होणार मुलाखत

Thane Municipal Corporation Bharti : ठाणे महानगरपालिकेत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ठाणे महानगरपालिकेत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार असल्याने पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी 22 सप्टेंबर 2023 रोजी उपस्थित राहायचे आहे.उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील सोबत ठेवायची आहेत.

पदांचा तपशील,मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता

 • अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.

मुलाखतीची तारीख

 • 22 सप्टेंबर 2023

पगार (thane municipal corporation)

 • 85,000/- ते 1,10,000/- पर्यंत

निवड प्रक्रिया (Thane Municipal Corporation Bharti)

 • उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

वयोमर्यादा

 • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय खुला प्रवर्ग 40 वर्षे तर मागास प्रवर्ग 45 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण

 • नोकरीचे ठिकाण ठाणे असणार आहे.

पदांचा तपशील,मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील

 • स्त्रीरोगतज्ञ या पदांकरिता ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

 • एम.बी.बी.एस, एम.डी, ओ.बी.जी.वाय किंवा डी.जी.ओ.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
 • उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
 • मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही, त्यांना स्वखर्चाने मुलाखतीला जावे लागेल.
 • पात्रता व अटींची पूर्तता करत नसल्यास किंवा दिलेली माहिती खोटी आढळल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
 • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीस आलेल्या उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment