IDBI Recruitment 2023 : IDBI बँकेत तब्बल 600 जागांसाठी भरती सुरू, फक्त 5 मिनिटात करा अर्ज

IDBI Recruitment : आयडीबीआय बँकेत (IDBI Bank Recruitment) काही रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,ही भरती तब्बल 600 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन (ईमेलद्वारे) दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

मूळ जाहिरात,अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – ग्रेड ‘ओ’ पदासाठी होणार असून उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून सादर करायचे आहेत इतर पद्धतीने जसे की पोस्टाने किंवा कुरिअरने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता (IDBI Recruitment)

  • यामध्ये उमेदवार हा किमान पदवीधर असावा

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 15 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 30 सप्टेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन चाचणीची तात्पुरती तारीख

  • 20 ऑक्टोबर 2023

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IDBI Bank Recruitment)

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या ई-मेल आयडीद्वारे सादर करायचा आहे,या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल,अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत विहित नमुन्यात नसलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार आयडीबीआय बँकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment