District Court Mumbai Bharti : मुंबई येथे जिल्हा न्यायालयामध्ये विविध पदांसाठी भरती,इथे करा अर्ज

District Court Mumbai Bharti : जिल्हा न्यायालय मुंबई येथे काही पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली असून या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुंबई डिस्ट्रिक्ट लिगल सर्विसेस ऑथोरिटी, मुंबई येथे ही भरती आयोजित केली असून 13 सप्टेंबर 2023 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2023 संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत जाहिरातीमधील दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचे आहेत, या पदभरती मध्ये अकाउंटंट हे रिक्त पद असून या पदासाठी जिल्हा न्यायालयामध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी पदवीधर असावे आणि हे शिक्षण कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावे तसेच उमेदवाराला कॅम्पुटर टायपिंग स्पीड 30/40 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा इंग्रजी मध्ये असावे.

इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये उमेदवाराला कमीत कमी लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणक हाताळल्याचे ज्ञान असावे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील एक्सेल, टॅली इत्यादी चालवता येणे गरजेचे आहे.

मूळ जाहिरात, पदांचा तपशील, अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महिना 25 हजार रुपये पगार निवड झालेल्या उमेदवारास देण्यात येणार असून (District Court Mumbai Bharti) यासाठी जाहिरातीमध्ये अर्ज दिलेला आहे तो अर्ज व्यवस्थित भरून अलीकडच्या काळातील फोटो चिपकवून, आवश्यक असलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

जर अर्ज पत्त्यावर पाठवता नाही आल्यास व ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे त्या ईमेल आयडीवर सुद्धा इच्छुक उमेदवार अर्ज सादर करू शकतात, उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून अर्जाची पडताळणी केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास ईमेल द्वारे किंवा व्हाट्सअप द्वारे कळविण्यात येईल.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment