SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 6160 रिक्त जागांसाठी भरतीची उद्या शेवटची संधी

SBI Recruitment : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांसाठी तब्बल 6160 जागांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

पदसंख्या

 • एकूण – 6160 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण

 • संपूर्ण भारतभर ही पदभरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

 • या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी असणार आहे, यासाठी उमेदवाराने सविस्तर जाहिरात डाऊनलोड करून वाचायचे आहे.

वयोमर्यादा (SBI Recruitment)

 • भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे जास्तीत जास्त 28 वर्ष असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज पद्धती

 • उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

 • प्रशिक्षणार्थी

पगार (Bank Jobs)

 • यामध्ये पगार हा 15000/- असणार आहे

अर्ज शुल्क (SBI Bharti 2023)

 • या भरतीसाठी फक्त 300 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • उमेदवारांनी अर्ज 21 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेती इतर पद्धतीने जसे की ऑफलाइन किंवा कुरिअरद्वारे/पोस्टाने आलेले अर्ज नाकारले जातील.
 • उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करायचे आहेत.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्याची खात्री करून मगच अर्ज सादर करावेत.
 • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारले जातील.

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment