IRCTC Recruitment : रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! 10 वी ते ITI पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, ही भरती केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी होणार असून उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.IRCTC Bharti 2023
यामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) व इतर पदांचा समावेश असून यासाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 15 ते 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरूनच ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करावेत त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पदांचा तपशील (शिकाऊ उमेदवार)
- COPA
- एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट
- एचआर एक्झिक्युटिव्ह – वेतन आणि कर्मचारी डेटा
- व्यवस्थापन
- मानव संसाधन – प्रशिक्षण
- कार्यकारी-एचआर
- मीडिया समन्वयक
- मानव संसाधन – प्रशिक्षण
नोकरीचे ठिकाण (IRCTC Bharti 2023)
- संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IRCTC Recruitment)
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे आणि अर्ज फक्त जाहिरातीत दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहेत.
- IRCTC Bharti 2023 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास ते ITI असणार आहे.
- उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सर्व कागदपत्रे सादर करायचे आहेत, यामध्ये चुकीची कागदपत्रे किंवा चुकीची माहिती आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर नाकारली जाईल.
- यासाठी दहावीचे गुणपत्रक, आयटीआय मार्कशीट, बारावी गुणपत्रक, जात प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- भरतीचे इतर सर्व अधिकार Indian Railway Catering and Tourism Corporation कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.