AICTS Pune Bharti : 8 वी पास ते पदवीधरांना विविध पदांवर नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा

AICTS Pune Bharti : सैनिक हृदय वक्ष विज्ञान संस्थान पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील

 • पर्यवेक्षक प्रशासन
 • लेखा लिपिक
 • आया
 • हाऊस कीपर

पदसंख्या

 • एकूण – 05 रिक्त जागा

पगार (AICTS Pune Bharti)

 • दरमहा-16000/-

अर्ज पद्धती

 • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ई-मेलवरून सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

 • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 8 वी पास जास्तीत जास्त पदवीधर पर्यंत असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

 • यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 40 वर्ष व जास्तीत जास्त 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • उमेदवारांनी अर्ज 05 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

 • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
 • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारले जातील, यामध्ये पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकणार आहे.
 • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा व चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment