लातूर महानगरपालिकेत 12 वी पासवर नोकरीचा गोल्डन चान्स ! विविध पदांवर बंपर भरती

Latur Mahanagarpalika Recruitment 2024 : लातूर शहर महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 15 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा