ZP Osmanabad Recruitment : धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेत स्त्री परिचर पदासाठी मेगा भरती सुरू, थेट मुलाखत होणार

ZP Osmanabad Recruitment : धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा