ZP Dharashiv Bharti : जिल्हा परिषद धाराशिव येथे थेट मुलाखती द्वारे मेगा भरती ! 60000 मिळेल पगार

ZP Osmanabad Recruitment : जिल्हा परिषद धाराशिव येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेपर्यंत उपस्थित राहायचे आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 60000 व जास्तीत जास्त 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असावे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा