ZP Buldhana Bharti : या जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी 60000 पगाराची नोकरी ; त्वरित करा अर्ज

ZP Buldhana Bharti : या जिल्हा परिषदेत विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 20 डिसेंबर 2023 ते 29 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा