WCD Bharti 2024 : महिला आणि बालविकास विभागात 7वी,10वी,12वी पासवर मेगा भरती, कोणतीही फी नाही

WCD Daman Bharti 2024 : महिला आणि बालविकास विभागात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पगार कमीत कमी 7944 ते 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा