वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती ; परीक्षा नाही थेट निवड | VVCMC Bharti 2023

Vasai Virar Mahanagarpalika Bharti : महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

तर काही पदांकरिता थेट मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे, या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार 18700 ते 75000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा