VVCMC Bharti 2024 : वसई विरार महानगरपालिका, पालघर मध्ये या पदासाठी नोकरीची संधी ! त्वरित अर्ज करा

VVCMC Bharti 2024 : वसई विरार महानगरपालिका, पालघरमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक पात्र व उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 10 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पालघर असून यासाठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर-401305 या पत्त्यावर 17 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचा आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा