Union Bank Bharti : युनियन बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती;फक्त हि असेल पात्रता

Union Bank Of India Recruitment : युनियन बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज 21 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा