ulhasnagar mahanagar palika vacancy : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटी पूर्ण करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्ध्तीने अर्ज सादर करायचे आहेत.
ही भरती मुलाखती द्वारे होणार असून पात्रता पूर्ण करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर 03 ऑगस्ट 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
- फिजिशियन (औषध) प्रसूती
- स्त्रीरोग तज्ञ
- बालरोगतज्ञ
- नेत्ररोग तज्ञ
- त्वचारोग तज्ञ
- मानसोपचार तज्ञ
- ईएनटी तज्ञ