SSC GD Constable Recruitment : कर्मचारी चयन आयोग अंतर्गत 10 वी पासवर तब्बल 26146 पदांची मेगा भरती !

SSC GD Constable Recruitment : कर्मचारी चयन आयोग अंतर्गत तब्बल 26146 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) रायफलमन (सामान्य कर्तव्य) या पदाकरता होणार असून यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण/ मॅट्रिक उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 21700 ते 69100 पर्यंत दिला जाणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा