South Eastern Railway Bharti : दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी बंपर भरती ,10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी !

South Eastern Railway Bharti : दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने 28 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा