SBI CBO Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 5280 पदांसाठी मेगा भरती शेवटची संधी !

SBI CBO Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही भरती एकूण 5280 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून 22 नोव्हेंबर 2023 ते 17 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा