Saraswat Bank Personal Loan : तुम्हाला घर बांधण्यासाठी,लग्नासाठी किंवा इतर वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर वैयक्तिक कर्ज हा सोपा पर्याय आपल्यापुढे दिसतो, जर तुम्ही नोकरदार वर्गातून येत असाल तर वैयक्तिक कर्ज तुम्हाला 5 लाखापासून 25 लाखापर्यंत मिळते.