SAI Bharti 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांसाठी 214 जागांवर भरती सुरू, भारतभर नोकरीची संधी

SAI Bharti 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

ही भरती 214 जागांसाठी होणार असून (Sports Authority of India) यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी 40 ते 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा