S.N.D.T. Mumbai Recruitment : SNDT विद्यापीठ मुंबई येथे 85 जागांसाठी विविध पदांवर भरती सुरू I पगार 57700

SNDT Women’s University : एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया एकूण 85 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने 14 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा