RTE Admission 2024-25 : आरटीई प्रवेश प्रक्रिया 2024-25 ! कधी सुरु होणार अर्ज? काय असेल पात्रता?

RTE Admission 2024-25 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी (RTE Admission 2024-25 Maharashtra) महाराष्ट्र शासनातर्फे 25% जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात या आरटीई कायद्यांतर्गत संबंधित मुलांना पहिलीपासून दहावीपर्यंत मोफत शिक्षण पुरवले जाते.

दरवर्षी महाराष्ट्र शासन याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवते मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यात ही प्रक्रिया चालू झाली होती तर यावर्षी काय तांत्रिक कारणामुळे ही प्रक्रिया आणखी सुद्धा चालू झालेली नाही.

वयोमर्यादेचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
कागदपत्राची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा