RRB Technician Bharti 2024 : भरतीय रेल्वेत 10 वी पासवर तब्बल 9000 जागांसाठी मेगा भरती !

RRB Technician Bharti 2024 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर ! भारतीय रेल्वेत तब्बल 9000 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून या भरती प्रक्रियेसाठी 10 वी पास उमेदवार तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) उत्तीर्ण  उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा