RITES Recruitment : भारतीय रेल विभागात ITI ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज

RITES Recruitment : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 257 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी ITI उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Online नोंदणी

पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
ट्रेड अप्रेंटिस

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा