रयत शिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भरती; 817 रिक्त जागांसाठी मागवले जाणार अर्ज | Rayat Shikshan Sanstha Bharti

Rayat Shikshan Sanstha Bharti : रयत शिक्षण संस्था अंतर्गत एकूण 814 रिक्त जागासाठी शिक्षण सेवक या पदावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही भरती माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन अपडेट साठी व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा