Pune University Recruitment : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी मुलाखतीद्वारे नवीन भरती सुरू

Pune University Recruitment : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये नोकरीचे ठिकाण पुणे असून यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 57000 ते 144200 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे तर यासाठीची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा