PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी 113 जागांवर नवीन भरती सुरू,इथे पहा सविस्तर माहिती

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी 113 जागांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा पगार हा 38600 ते 122800 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रिया 113 जागांवर होणार असून (Pune municipal corporation) यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 16 जानेवारी 2024 ते 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा