PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 65 रिक्त पदांसाठी भरती;लवकर अर्ज करा

PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फर सोसायटी अंतर्गत विविध 65 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या पदासाठी दर बुधवारी खालील नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखती आयोजित करण्यात येणार आहेत.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा