PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी 2 दिवस बाकी

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून ऑनलाइन पद्धतीने दिनांक 2 जानेवारी 2024 ते 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा