Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरतीची शेवटची संधी ! पगार 60000 दरमहा

Thane Mahanagarpalika Bharti 2024 :  ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पोस्टाने दिनांक 25 जानेवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे असून (Thane Municipal Corporation) यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 15000 ते 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा