ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांवर 1100 जागांसाठी भरती सुरु,कोणतीही फी नाही

ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.ecil apply online
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा