CIDCO Maharashtra Recruitment 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मध्ये 100 + जागांसाठी भरतीला सुरुवात,त्वरित अर्ज करा

CIDCO Maharashtra Recruitment 2024 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अंतर्गत काही पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा