Bank of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू,पगार 69000

Bank of Baroda Bharti 2024 : बँकेमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 08 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह पाठवायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा