NMMC Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिकेत 138 जागांसाठी नोकरीची संधी ! स्टाफ नर्स व इतर पदांसाठी 10 वी/12वी पासवर भरती सुरु

NMMC Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 17 जानेवारी 2024 ते 01 फेब्रुवारी 2024 पूर्वी सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा – 110 जागा

 

 व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा