NHAI Recruitment : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांवर भरतीची शेवटची संधी ;पगार 9300 ते 39100

NHAI Recruitment : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती विविध पदांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा वेतन कमीत कमी 9300 ते 39100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून उमेदवारांनी ऑनलाइन/ऑफलाईन अर्ज 14 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा