Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौसेनेत विविध पदांसाठी 10 वी ते पदवीधरांना 610 जागांवर नोकरीची संधी

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौसेनाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर असून यामध्ये 610 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

ही भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने 18 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात,पदसंख्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा