BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांना नोकरीची मोठी संधी; पगार 89000 रुपये दरमहा

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत तुम्ही जर नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आजच नवीन जाहिराती प्रकाशित झालेले आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये महिन्याभरातून एक ते दोन भरत्या निघतच असतात.

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी या भरत्या बृहन्मुंबई महानगरपालिका होत असतात. महानगरपालिकेच्या सर्व भरत्याची माहिती आमच्याकडून वेळोवेळी तुम्हाला मिळत राहते.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा-1

 

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा-2

 

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा