NDA Pune Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे जम्बो भरती ! लिपिक,स्टेनोग्राफर,ड्रायव्हर,स्वयंपाकी व इतर पदांवर नोकरीची संधी

National Defence Academy : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा