Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती;येथे करा अर्ज

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ मर्यादित ( सिटीलिंक) अंतर्गत नाशिक येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक व पात्र वाराने 15 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करण्यासाठी : येथे क्लिक करा