Nagpur Mahanagarpalika Recruitment : नागपूर महानगरपालिकेत 10 वी पास ते पदवीधारकांना 350 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !

Nagpur Mahanagarpalika Recruitment : नागपूर महानगरपालिकेत विविध पदांवर 350 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी दहावी,बारावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहे. ही भरती प्रक्रिया 350 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे, यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार 19900 ते 122800 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. Nagpur Municipal Corporation

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा