Mumbai Mahanagarpalika Bharti : मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती सुरू | इथे पहा सविस्तर माहिती

MCGM Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 15 जानेवारी 2024 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा पगार 1 लाख रुपये पर्यंत देण्यात येणार आहे,(Brihanmumbai Municipal Corporation) यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा