Mumbai Customs Zone Recruitment : मुंबई कस्टम्स मध्ये फक्त 10 वी पासवर तब्बल 63000 रुपये पगाराची सरकारी नोकरी

Mumbai Customs Zone Recruitment : 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! मुंबई कस्टम्स झोनमध्ये भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा