MSRTC Vacancy 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 08 वी,10 वी पासवर मेगा भरतीची सुवर्णसंधी

MSRTC Satara Vacancy 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी दहावी ते पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

ही भरती प्रक्रिया 145 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठीbb इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 13 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी 145 जागा भरायच्या असून यासाठी नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा